There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Dairy ClubLanguage: Marathi
वासरू संगोपन (Breeding): यशस्वी दुग्धव्यवसायाची पहिली पायरी
"आरोग्यदृष्ट्या सक्षम, उत्पादक आणि दुधाळ जनावरांची पिढी घडवण्यासाठी वासरांचे शास्त्रशुद्ध संगोपन आवश्यक आहे."
या कोर्समध्ये तुम्हाला माज, कृत्रिम रेतन, गाभण जनावरांची काळजी, डिलिव्हरी, वासराचे पोषण व आरोग्य,जंतनिर्मूलन, लसीकरण, आणि आर्थिक नियोजन या सर्व टप्प्यांवर व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल.
आम्ही देतो 5 हमी:
शेवटी उद्दिष्ट एकच – तुमचं वासरू बनावं उद्याचं उत्पादक, दुधाळ आणि नफ्याचं जनावर!